वाईट पद्धतीने TROLL करणं थांबवा | Tejaswini Pandit's REPLY to TROLLERS on her Latest Post
2021-03-23 12 Dailymotion
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना वेळोवेळी खडेबोल सुनावले आहेत. तिने तिच्या सोशल मीडियावर वाईट पद्धतीने ट्रोल करणं थांबवा असं म्हटलंय. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale